ABOUT ME

नमस्कार,  मी मयूर पाटील

जस सुचत तस लिहतो लिहिण्यावर वेळ किव्वा विषय याची साचे पद्धत नाही मानत , पण जे पण लिहतो मनसे लिहतो. आज काळ TV वरची serials किव्वा channel नाही आवडलं तर TV बंद करण किव्वा channel बदलन हा पर्याय असतो ना तसच समजा माज्या बाबतीत आवडलं तर वाचा विचार करा नाही तर .......


मला काय आवडत- दिलेला शब्द पालन
मला काय आवडत नाही -दिलेला शब्द न पालन  (so simple)

आवडता छंद -  डोक खाजवण (स्वतःच ) (Engineering करतोय ना त्याचा परिणाम )

मला serials खूप आवडतात कारण common sense  याची पातळी कित पर्यंत खाली जाऊ शकते हे कळत.

आवडत काम-   झोपण (मी घोरत नाही )



note- मी photo मध्ये दिसतोस तितका cool नाहीय पण photo मधला जो आहे तो मीच आहे.







SHARE

मयूर पाटील

  • Image
  • Image
  • Image
  • Image
  • Image
    Blogger Comment
    Facebook Comment

0 comments:

Post a Comment